मी झाड झालो तर मराठी निबंध If I become a tree essay in Marathi

If i become a tree essay in Marathi मित्रहो आज आपण मी झाड बनलो तर हा कल्पनात्मक निबंध बघणार आहोत. यावर मी झाड बनलो तर मी काय काय कारेन याबद्दलचे काही विचार मांडले आहेत. तुम्ही वाचा तुम्हाला नक्कीच आवडतील. चला तर मग वाचायला सुरु करू या.

If I become a tree essay in Marathi

If I become a tree essay in Marathi मी झाड बनलो तर

If I become a tree essay in Marathi (३०० शब्दात)

मित्रानो आपल्याला माहीतच आहे कि पर्यावरणातील एक महत्वाचा घटक म्हणजेच झाड. झाड हे आपल्याला जगन्यासाठी आवश्यक लागणाऱ्या अशा गोष्टी पुरवते जसे कि श्वसनासाठी लागणार प्राणवायू, निवाऱ्यासाठी लागणारे लाकूड इत्यादी. तर असे हे झाड एका जागी खंबीर पणे उभे राहून लोकांची सेवा करीत असते.

पण एके दिवशी असेच मनात आले, मी झाड झालो तर… खरच असं झालं असत तर.. खर तर झाडाचे कार्य खूप अवघड आहे. मी झाड झालो असतो तर मी देखील सभोवताली बसणाऱ्या माणसांना, खेळत खेळत माझा आडोश्याला येणाऱ्या लहानांना सावळी दिली असती, फांदी हलवून थंडगार हवा दिली असती.

कुणी उन्हातून थकून माझा सभोवताली येऊन सावलीत बसला असेल तर मला खूप छान वाटेल, मी लोकांचा उपयोगी येत आहे याचे समाधान मला मिळेल.

अनेक विविध प्रकारचे पक्षी माझा फांद्यावर घरटे बांधतील, त्यांची पिल्ले तिथे असतील त्यांचा घरट्याला भक्क्मणे धरून ठेण्यासाठी घरट्याच्या बाजुलने फांद्या फिरवेन. ज्यामुळे माझा वर अनेक पक्षी आनंदात व निश्चिंत राहू शकतील.

कधी कधी लहान मुले भेट देतात माझ्यावर चालून झाडावरील फळे काढतात, तर कधी कधी खर्चटून खाली पडतात तर मी ते जेंव्हा फळ काढायला आल्यास फांदी हलवून फळे पाडेन म्हणजे त्यांना दुखापत होणार नाही व आनंदाने फळे खाऊ शकतील.

काही वेळा मात्र एकटेपना मुळे खूप कंटाळा येईल त्यावेळी वाटेल झाड कसे वर्षो न वर्ष एका ठिकाणी उभे राहते.

वादळ वाऱ्याचा वेळी मात्र वागण्या वाहणाऱ्या वाऱ्या चा सामना करून करून मी मोडून जाईन. वारे मला जोराने एका दिशेला ढकतेल व माझा फांद्या मोडून टाकेल.

मी झाड झालो तर जसे मला काही आनंदाचे क्षण येतील तसेच भरपूर दुःखाचे क्षण देखील येतील. रोज झाडाची फांदी कापून घेऊन जाता जाता एके दिवशी मनुष्य मला तोडून तर नाही टाकणार नाही ना अशी भीती मला नेहमीच राहील.

अशा प्रकारे मी झाड झालो तर मला समजून येईल कि आपल्या साठी इतकं काही करणाऱ्या झाडा साठी आपण मात्र काहिच करीत नाही आहोत या उलट आपण त्याची दिवसेन दिवस झाडांची कत्तल करत आहोत. आपल्या फायद्या साठी आपण बेसुमार झाडेतोड करत आहोत.

अशा प्रकारे आपण झाडाची निगा राखली पाहिजे. झाडेतोड कमी करायला पाहिजे.

मित्रानो अशा प्रकारे या If I become a tree essay in Marathi लेखात मी झाड झालो तर मला जे काही करावेसे वाटेल ते विचार या लेखात मांडले आहेत. तुम्हाला आवडलं असेल तर मित्रांबरोबर नक्कीच शेअर करा. आणि अजून एक कंमेंट करून नक्की कालवा कस हा लेख वाटले ते.

Read also:-

Share on:

Leave a Comment