[मराठी] 10 lines on dog in Marathi | 5 lines on dog in Marathi

मित्रानो तुम्ही 10 lines on dog in Marathi शोधात आहेत का? कुत्रा हा एक प्रामाणिक पाळीव प्राणी आहे. आम्ही या बद्दल हा लेख लिहलं आहे. ज्यातून तुम्हाला कुत्र्या बद्दल ची माहिती मिळेल. आशा करतो कि हा लेख तुम्हाला नक्कीच आवडेल.

10 lines on dog in Marathi

10 lines on dog in Marathi (Set-१)

१. कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे.

२. कुत्र्याला चार पाय, शेपूट, दोन डोळे, नाक आणि दोन कान असतात.

३. कुत्रा हा वेगवान प्राणी आहे जातो खुप वेगाने धावू शकतो.

४. कुत्रा हा प्रामाणिक त्याचप्रमाणे प्रेमळ प्राणी आहे.

५. कुत्रा हा सर्वभक्षी प्रकारचा प्राणी आहे.

६. कुत्राचा भुंकण्याचा आवाज खूप मोठा असतो.

७. कुत्रा रात्रंदिवस मालकाचा घराची सरंक्षण करतो.

८. हा प्राणी दिवस १० ते १२ तास एकटा झोपतो.

९. कुत्र्याचा आयुष्य कालावधी सरासरी १२ ते १३ वर्षे असतो.

१०. जगामध्ये जवळ जवळ ४०० विविध प्रजातीचे कुत्रे आहेत.

10 lines on dog in Marathi (Set-२)

१. कुत्रा हा प्रामाणिक आणि इमानदार प्राणी आहे. तो माणसाचा खूप चांगला मित्र आहे.

२. भरपूर जण कुत्रा पाळीव प्राणी म्हणून पाळतात तर काही कुत्रे जंगलात राहतात.

३. कुत्रा घराचे चोरांपासून सुरक्षा करतो. कोणी अनोळखी माणूस घरात आल्यास त्यावर भुंका लागतो.

४. बहुतेक कुत्रे हे सफेद, काळ्या त्याचप्रमाणे तपकिरी रंगाचे असतात.

५. कुत्रा हा सर्वभक्षी प्राणी असल्यामुळं त्याचा खाद्यात फळ, भाजी त्याचप्रमाणे मांसाचा देखील समावेश असतो.

६. कुत्रा हा आज्ञाधारक प्राणी आहे तो मालकाचे सर्व आज्ञा पाळतो.

७. कुत्रा मेंढ्यांचे आणि शेळ्यांचे लांडग्या पासून संरक्षण करतो व त्यांना सुरक्षित ठेवतो.

८. कुत्रा हा प्राणी पाळीव प्राणी म्हणून पाळला जाणारा पहिला प्राणी आहे.

९. कुत्रा हा जागृत प्राणी आहे रात्रीचा वेळेस काहीही हालचाल जाणवल्यास किंवा काहीही आवाज ऐकल्यास तो उठतो व भुंकू लागतो.

१०. कुत्रा हा प्राणी वेगाने धावण्याबरोबर पाण्यात देखील पोहू शकतो.

10 lines on dog in Marathi (Set-१०)

१. कुत्रा हा प्रेमळ प्राणी आहे त्याला चार पाय, दोन कान, एक शेपूट, दोन डोळे आणि एक नाक असतात.

२. कुत्र्याला श्वान या देखील म्हंटले जाते.

३. कुत्रा हा प्राणी सर्वभक्षी आहे म्हणजेच तो भाजी आणि मांस देखील खातो.

४. कुत्रा हा माणसाचा प्रामाणिक मित्र आहे.

५. जगामध्ये अनेक प्रजातिचे व प्रजातीनुसार विविध रंगाचे कुत्रे आढळून येतात.

६. कुत्री एका वेळेला ४ ते ७ पिल्लाना जन्म देते.

७. कुत्रा हा प्राणी माणसांना घराची सुरक्षा करण्यात व पोलिसांना चोर पकडून देण्यात फार मोठी भूमिका बजावतो.

८. कुत्रा हा प्राणी मालकाचा घरावर दिवसभर आणि रात्रभर लक्ष ठेऊन संरक्षण करतो.

९. कुत्र्याचा उत्तम वास घेण्याचा क्षमतेमुळे, पोलीस कुत्र्यांचा वापर चोर पकडण्यासाठी करतात.

१०. लष्कऱ्यांना कुत्रा बॉम्ब शोधण्यास मदत करतो यासाठी लष्करी अगोदर कुत्र्यांना बॉम्ब शोधण्याचे प्रशिक्षण देतात.

अशा प्रकारे मित्रानो आम्ही या 10 lines on dog in Marathi लेखात कुत्र्या बद्दल ३ सेट मध्ये १० ओळी दिल्या आहेत. आम्हाला अशा आहे, तुम्हाला या नक्कीच आवडल्या असतील. जर आवडल्या असतील तर आपल्या मित्रां बरोबर शेअर करायला विसरू नका. आणि काही प्रश्न किंवा शंका असल्यास कंमेन्ट बॉक्स माडे नक्की विचार.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment