Best 5 lines on mango in Marathi [मराठी]

5 lines on mango in Marathi मित्रानो आंबा हे सर्वांचच आवडत फळ आहे. आज आम्ही या लेखात आंब्या बदलची माहिती ५ ओळीत सांगिलती आहे ज्यातून तुम्हाला आंबा फळाविषयी माहिती मिळेल. चला तर मग आंब्या बद्दल जाणून घेऊ या.

5 lines on mango in Marathi

5 lines on mango in Marathi आंब्यावर 5 ओळी

5 lines on mango in Marathi (१ सेट)

१. आंबा हे फळ फळांचा राजा म्हणून ओळखले जाते.

२. आंबा हा फळ बहुतेक जणांचा आवडता फळ आहे.

३. आंबा कच्चे असते तेव्हा ते हिरव्या रंगाचे असते त्या वेळी आंब्याला कैरी असे म्हंटले जाते.

४. आंबे पिकल्यानन्तर त्यांचा रंग पिवळा होतो.

५. पिकलेले आंब चवीस खूप गोड असतो मात्र तो कच्चं असताना खूप आंबट असतो.

5 lines on mango in Marathi (१ सेट)

१. आंब्याचा झाडावर एप्रिल, मे या महिन्यानं मध्ये आंबे येतात.

२. आंब्या पासून विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवले जातात जसे कि आमरस, आम्रखंड, मँगो रोल, आंब्याचा मुरांबा, मँगो रबडी इत्यादी.

३. भारत हा आंबा उत्पादना मध्ये प्रथम क्रमावरील देश आहे.

४. आंबा हे खूपच स्वादिष्ट फळ आहे.

५. आंब्या मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणारे जीवनसत्त्वे हे आरोग्यासाठी अत्यंत फलदायी असतात.

मित्रानो अशा रितिने आम्ही या 5 lines on mango in Marathi लेखात आंबा या फळाविषयी ५ ओली २ सेट मध्ये मांडल्या आहे. आशा आहे तुम्हाला या नक्कीच आवडल्या असतील. जर आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना देखील पाठवा आणि लेख कसा वाटलं याबद्दल कंमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment