मला देव भेटला तर निबंध मराठी | If i meet god essay in Marathi

If i meet god essay in Marathi नमस्कार मित्रानो आज आपण या लेखात एक कल्पनांत निबंध बघणार आहोत. या लेखात आम्ही जर मला देव भेटला तर काय होईल या वर निभान्ड लिहला आहे, तुम्ही जरूर वाचून घ्या तुम्हाला हा कल्पनात्मक निबांध नक्कीच आवडेल.

If i meet god essay in Marathi

If i meet god essay in Marathi मला देव भेटला तर मराठी निबंध

If i meet god essay in Marathi (१०० शब्दात)

मी लहानपणापासून देव बद्दल ऐकतोय, देवाच्या अनेक कथा ऐकतोय, नेहमी देवाजवळ प्रार्थना करतो, अनेक गोष्टी मागतो तो माझा देव मला भेटला तर माझा आनंद गगनात मावेणासा होईल. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही.

मी खूप नशीबवान असेन. मनात खूप प्रश्नांचा गोधंळच सुरु होईल मात्र मी देवाचा मोठ्या जल्लोषात स्वागत कारेन त्याला घरी बोलवेना. देवाला मी त्याच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालीन. माझी नजर तर देवावरून हलणारच नाही.

सर्वात आधी मी देवाला मला हे सुंदर आयुष्य देण्यासाठी धन्यवाद म्हणेन. मी देवाला अनेक प्रश्न विचारेन कि देवा तू कुठे राहतोस, तू हे सुंदर जग कसे निर्माण केलेस, या प्रश्नांबरोबर देवाकडे काही इच्छा व्यक्त करेन कि देव सर्वांना सुखी ठेव, सर्वांना चांगली बुद्धी दे, जगातील गरिबी, उपासमार, रोगराई, दूर कर, सर्वांमधील एकमेकांन बद्दल असलेला द्वेष, राग निघून जाऊदे.

जेंव्हा देव निरोप घेत असेल तेव्हा मला भरूनच येईल परंतु मी दुखी न होता आनंदी होऊन देवाला पुन्हा पुन्हा असे भेटायला येण्यास सांगेन. खरंच हा माझा आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस असेल.

मित्रानो अशा रीतीने या If i meet god essay in Marathi लेखात आम्ही जर देव भेटला तर यावर काही कल्पनात्मक विचार मांडले आहे. हा लेख तुम्हाला आवडलंच असेल. काही शंका असल्यास Comment Box मध्ये विचारु शकता त्याचप्रमाणे आपल्या मित्र-मैत्रिणीनं बरोबर नक्कीच शेअर करा.

Read also:-

Share on:

Leave a Comment