आई संपावर गेली तर

If mother goes on strike Essay in Marathi मित्रानो तुम्ही आई संपावर गेली तर हा कल्पनात्मक निबंध शोधात आहात का? या लेखात आम्ही हा कल्पनात्मक निबंध सांगितलं आहे तुम्हाला नक्कीच हा लेख आवडेल. चला तर मग जाणून घेऊया आई संपावर गेली तर काय होईल ते.

If mother goes on strike essay in Marathi

If mother goes on strike essay in Marathi जर आई संपावर गेली तर निबंध

Aai sampavar geli tar Essay in Marathi

आई हि आपली प्रथम गुरु असते. ती आपली सकाळ पासून ते रात्री झोपेपर्यंत काळजी घेते, आपल्याला काही हवे नको ते सर्व बघते, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. आई नेहमी निस्वार्थीपणाने कुटुंबास काय हवं नको ते बघता बघता पूर्ण दिवसभर काम करत असते. सकाळी उठल्यापासून नाश्त्यापासून ते रात्रीचा जेवणापर्यंतचे चे सर्व काम ती एकटीच सांभाळते. पूर्ण कुटुंब पुर्नपणे आईवर अवलंबून असते.

पण जर आई संपावर गेली तर ?, आई संपावर गेली तर संपूर्ण घराचे वेळापत्रकच बिघडून जाईल. आपल्याला माहित नसणारी पण आपल्यासाठी आवश्यक असणारी अशी किती तरी गोष्टी आई आपल्यासाठी करत असते त्यामुळं जर आई संपावर गेली तर संपूर्ण घराची तारांबळ उडून जाईल.

आई संपावर गेली तर मला पहाटे शाळेत जाण्यासाठी कोण उठवेल त्यामुळे मला शाळेत जाण्यास नेहमी उशीर होईल. शाळेत जाताना मला आई कडून गरमा गरम तयार असणारा डब्बा मिळणार नाही. शाळेत जाताना सर्व वही पुस्तके घेतले आहेत ना याची आठवण करून द्यायला कुणी नसेल.

बाबा तर ऑफिस मध्ये व्यस्त असतात तर आम्हाला हवं नको ते बघणार कुणी नसेल. आमचे लाड करायला आणि आवडीचे पदार्थ बनवून देणार कुणी नसेल.

आई संपावर गेली तर माझा अभ्यास मलाच करावं लागणार मला अभ्यासात मदत करायला, काही समजे नाही तर समजून सांगायला आई नसणार. आई मला शाळेतील अनेक प्रकल्प बनवण्यामध्ये मदत करते पण मला एकट्यालाच ते बनवावे लागणार.

अशा प्रकारे आई संपावर गेली तर सर्व घर गडबडून जाईल. सर्व कुटुंबाला आई घरासाठी किती करते ते कळून येईल.

अशा रीतीने मित्रानो आम्ही या If mother goes on strike Essay in Marathi लेखात आई संपावर गेली तर काय होईल याबद्दल हा कल्पनात्मक निबंध सांगितलं आहे. आम्हाला आशा आहे कि आई बद्दलचा हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल.

Read also:-

Share on:

Leave a Comment