जर मला उडता आलं असतं तर निबंध

If I could fly essay in Marathi मित्रानो तुम्ही मी उडू शकलो तर या विषयावर निबंध शोधत आहात का? या लेखात आम्ही यावर निबंध सांगितलं आहे तुम्हाला नक्कीच हा कल्पनात्मक निबंध आवडेल. तर चला मग बघूया मी उडू शकलो तर काय होईल.

If I could fly essay in Marathi

मी उडू शकलो असतो तर निबंध:

आपण नेहमीच आकाशात अनेक पक्ष्यांना उडताना पाहतो ते आकाशात आनंदाने उडत असतात कधी उडत उडत झाडावर बसतात तर कधी पाण्यावरून उडत असतात. याना पाहून नेहमी असे वाटते कि मी उडू शकलो असतो तर.

मी उडू शकलो असतो तर सर्वात प्रथम निरभ्र आकाशात उंच झेप घेतली असती. जमिनीवरून आकाशात वाहत असणारे ढग नक्की कसे असतात ते जवळ जाऊन पहिले असते.

मी उडू शकलो असतो तर झाडांवर जाऊन विविध प्रकारची आवडती फळे बागेचा मालकाची भीती न बाळगता मनसोप्तपणे खाल्ली असती. आकाशात उडणाऱ्या विविध पक्षांना उडताना जवळ जाऊन पाहू शकलो असतो.

मी विविध प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ, ऐतिहासिक स्थळ गजबजल्या वाहनांचा मदतीने प्रवास न करता हवेत आरामात उडत जाऊन भेट दिली असती.

मी उडू शकलो असतो तर मजेशीरपणे समुद्रावरून उडलो असतो. अशा प्रकारे मी उडू शकलो असतो तर मनसोप्तपणे आकाशात उडण्याची मजा घेतली असती.

अशा प्रकारे मित्रहो या If I could fly essay in Marathi लेखात आम्ही “मी उडू शकलो असतो तर” यावर निबंध सांगितला आहे. तुम्हाला हा कल्पनात्मक निबंध कसा वाटलं हे नक्की कळवा.

हे देखील अवश्य वाचा:

Share on:

Leave a Comment