जर फुले बोलू शकली असती तर निबंध

If flowers could talk Essay in Marathi मित्रानो तुम्ही फुले बोलू शकली असती तर या विषयावर निबंध शोधात अहात का? आम्ही या लेखात हे कलपनात्मक निबंध लिहले आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया फुले बोलू शकली असती तर काय होईल.

If flowers could talk Essay in Marathi

If flowers could talk Essay in Marathi जर फुले बोलू लागली तर निबंध

If flowers could talk Essay in Marathi

फुले हि एक निसर्गातील सुंदर गोष्ट आहे. आपण फुलांचा वापर देवाला वाहण्यासाठी करतो. प्रत्येक फुलाला वेगवेगळे रंग आणि सुगंध असते. कधी फुलांचा वापर पुष्पगुच्छात होतो तर कधी वेणी बनवण्यासाठी होतो, कधी हार बनवण्यासाठी होतो तर कधी सजावटीसाठी होतो.

असं हे फुले जर बोलू लागली तर ?, फुले बोलू लागली तर ती सर्वप्रथम देवाचे आभार मानतील कि त्यांनी फुलांना सुंदर आयुष्य दिले आणि त्यांना सुगंध दिले. फुले आपल्या सभोवताली असणाऱ्या फुलांसोबत गप्पा मारू लागतील.

जर फुले बोलू लागली तर ती ज्या झाडांवर वाढली आहेत त्या झाडाचे आभार मानतील. जवळ लहान मूळ आल्यास त्याची आनंदाने चौकशी करतील. आनंदात सुघंधी वातावरणात काही वेळा गाणे बोलू लागतील.

फुले बोलू लागली तर ती ईश्वराच्या चरणाशी अर्पण करण्यासाठी माणसाचे आभार मानतील. जर कोणते कीटक फुलाला खाण्यासाठी जवळ आल्यास फुले ओरडून त्याझ्यासोबत भांडू लागतील.

अशा प्रकारे मित्रानो या If flowers could talk Essay in Marathi लेखात आम्ही झाडे बोलू लागली तर या विषयी कल्पनात्मक निबंध सांगितले आहे. आम्हाला खात्री आहे फुलांविषयीचा हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

Read also:-

Share on:

Leave a Comment