बदकावर 10 ओळी

10 lines on duck in marathi मित्रहो आज आपण या लेखात बदकावर 10 ओळी पाहणार आहोत. बदक हा सर्वत्र आढळणारा तसेच मोठ्या प्रमाणात पाळला जाणारा पक्षी आहे. चला तर माहिती करून घेऊया.

10 lines on duck in Marathi

बदकावर 10 ओळी 10 lines on duck in Marathi (सेट १)

१) बदक हा सर्वत्र पाळला जाणारा पाळीव पक्षी आहे.

२) बदकाला दोन गोल डोळे, दोन पंख तसेच त्याची मान आखूड असते

३) बदकाचे शरीर पांढरे निळसर किंवा लालसर रंगाचे असते तसेच त्याचे डोके पांढऱ्या रंगाचे असते.

४) बदकाची पाय छोटे असून त्याच्या पायाची बोटे कातडीने जोडलेली असतात.

५) यांचा वापर करून बदक पाण्यामध्ये उत्तमरित्या पोहोचू शकतो.

६) बदकाच्या पिसांमध्ये विशिष्ट प्रकारचे रसायन असते ज्यामुळे त्याचे पंख पाण्यातदेखील ओले होत नाहीत.

७) बदकाच्या आहारामध्ये वनस्पती तसेच पाण्यातील छोटे मासे यांचादेखील समावेश होतो

८) साधारणतः बदक दोन ते दहा वर्ष जगतो.

९) बदकाचं बोलण्याचा क्वॅक-क्वॅक असा विशिष्ट आवाज येतो.

१०) जगभरात बदकाच्या अनेक प्रजाती आढळून येतात.

बदकावर 10 ओळी (सेट २)

१) बदक हा पक्षी साधारणतः तलाव समुद्र नदी तसेच इतर जलाशयाचे ठिकाणी आढळून येतो.

२) बदक हा आकाराने स्थूल असून त्याची चोच चपटी व रुंद आकाराची असते.

३) बदकाला दोन डोळे, दोन पाय, दोन पंख तसेच आखूड मान असते

४) नर बदकाच्या शरीराचा रंग पांढरा लालसर किंवा निळसर असतो तसेच मादी बदक करड्या रंगाची असते.

५) बदक हा पक्षी जमिनीवर चालण्यापेक्षा पाण्यामध्ये उत्तम पोहु शकतो

६) बदक हा त्याच्या पायांचा तसेच पंखांचा वापर पोहण्यासाठी करतो.

७) बदकाला प्रजननासाठी उष्ण वातावरणाची गरज असते

८) बदलांमध्ये डिसेंबर ते जून या महिन्यात प्रजनन घडून येते.

९) बदकाची आयुष्य दोन ते दहा वर्षे इतके असते.

१०) तसेच हा पक्षी उष्ण प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.

हे सुद्धा अवश्य वाचा:

Share on:

Leave a Comment