व्यायामाचे महत्त्ववर 10 ओळी

10 lines on importance of exercise in Marathi मित्रहो आज आपण या लेखात व्यायामाचे महत्त्ववर 10 ओळी पाहणार आहोत, मित्रहो व्यायामामुळे मन व शरीर सुदृढ होते तसेच पचनासंदर्भातील विविध तक्रारी दूर करण्यासाठी देखील व्यायाम उपयुक्त ठरते.

10 lines on importance of exercise in Marathi

व्यायामाचे महत्त्ववर 10 ओळी 10 lines on importance of exercise in Marathi (सेट १)

१) व्यायामामुळे मन व शरीर सुदृढ होते.

२) व्यायामामुळे पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत होते.

३) व्यायामाचा उपयोग अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील केला जातो.

४) स्नायूंचे व हाडांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायामाचा उपयोग होतो.

५) व्यायामामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यासाठीसुद्धा मदत होते.

६) नियमित व्यायामामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करता येते.

७) व्यायाम मेंदूचे स्वास्थ राखण्यास व स्मरणशक्ति शाबूत ठेवण्यास मदत करतो.

८) नियमित केल्या जाणाऱ्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका टाळता येतो.

९) वेदनेतून मुक्ती मिळवण्यासाठी देखील व्यायाम उपयुक्त ठरते.

१०) तसेच व्यायामामुळे शरीर सुदृढ व सुडौल बनते.

व्यायामाचे महत्त्ववर 10 ओळी (सेट २)

१) विविध आजारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी व्यायाम हा महत्वाचा उपाय आहे.

२) शरीरास स्थूलपणा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम केल्यास शरीरातील अतिरिक्त मेदाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

३) जखडलेल्या स्नायू नियमित व्यायाम केल्यास मोकळे होण्यास मदत होते.

४) नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे शरीर आजारी असताना उत्तम प्रतिसाद देते.

५) नियमित व्यायामामुळे मन व शरीर प्रसन्न राहते.

७) तसेच व्यायामाचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील होतो.

८) व्यायामामुळे आपल्या शरीराचे आयुष्य वाढण्यास मदत होते.

९) तसेच पचनासंदर्भातील विविध तक्रारी दूर करण्यासाठी देखील व्यायाम उपयुक्त ठरते.

१०) एकंदरीत शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता असते.

हे सुद्धा अवश्य वाचा:

Share on:

Leave a Comment