क्रिकेट वर 10 ओळी 10 lines on cricket in Marathi

10 lines on cricket in Marathi

10 lines on cricket in Marathi

10 lines on cricket in Marathi

१. क्रिकेट या खेळाचा शोध इंग्लंड या देशात लागला.

२. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो.

३. या खेळामध्ये प्रत्येक संघामध्ये ११ जण खेळाडू असतात.

४. क्रिकेट खेळामध्ये बॅट, बॉल, यष्टी (stumps) या साहित्यांचा वापर केला जातो.

५. क्रिकेट या खेळाच्या सामन्यांचे तीन प्रकार असतात टेस्ट सामना, एक दिवसिय सामना आणि ट्वेंटी -२० सामना.

६. क्रिकेट हा जगातील प्रसिद्ध असणारा दुसऱ्या क्रमांकावर असणारा खेळ आहे.

७. क्रिकेट या खेळाचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सामने जगभर होत असतात.

८. क्रिकेट या खेळात जो व्यक्ती चेंडू फेकतो त्याला “गोलंदाज” असे म्हणतात तर जो व्यक्ती चेंडू टोलवतो त्याला “फलंदाज” असे म्हणतात.

९. हे खेळ चालू असताना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पंच (Umpire) कडे असतो.

१०. या खेळासाठी वापरणा बॅट हि लाकडाची बनलेली असते तर चेंडू हे काॅर्कचे बनलेले असते.

आधीक माहिती करून घ्या Know more:- Information about cricket in Marathi

Read also:-

Share on:

Leave a Comment