होळी वर १० ओळी 10 points / lines on Holi in Marathi

10 points on Holi in Marathi मित्रानो तुम्ही होळी या विषयावर माहिती शोधत आहेत का? आम्ही या लेखात होळी विषयी माहिती १० ओळीत दिली आहे. तुम्हाला न्नकीच आवडेल. होळी हा हिंदू धर्मातील सणांपैकी एक सण आहे. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊ या.

10 points on Holi in Marathi

10 points on Holi in Marathi / Lines on holi in Marathi

10 points on Holi in Marathi

१. होळी हा सण रंगांचा सण म्हणून देखील ओळखला जातो.

२. होळी हा सण इंग्रजी महिन्यातील मार्च महिन्यात म्हणजेच मराठी महिन्यामध्ये फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो.

३. या सणात घरोघरी पुरणपोळी सारख्या अनेक मिठाई बनविळ्या जातात.

४. लहान मुले एकेमकांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून या सणात आनंद लुटतात.

५. या सणाला घरासमोरील जागेत एक खड्डा केला जातो व त्या खड्यात सुपारीचा झाड किंवा केल्याच्या झाड लावून त्याला हार, फुले लावून, भोवताली रांगोळी कडून सजवले जाते. या झाडाची सर्वे जण नैवेद्य दाखवून, भोवताली फेऱ्या मारून पूजा करतात. हे सर्व झाल्यांनतर काही वेळेनंन्तर ते पेटवले जाते व आगीत नारळ ठेऊन नमस्कार केले जाते.

६. होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीचे दहन झाल्यांनतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते. या दिवशी सर्व जण सफेद रंगाचे कपडे घालतात व रंगाने खेळतात.

७. नातेवाईक, मित्र परिवार सर्व एकत्र येऊन एकमेकांवर रंग उधळतात, एकमिकांवर पिचकारीने पाणी उडवतात. एकेमकांना मिठाई देतात.

८. या सणादिवशी सर्व शाळेना आणि इतर सरकारी कार्यालयांना सुट्टी असते.

९. संपूर्ण भारतभर हा आनंदाचा सण अतिशय जल्लोषात साजरा केला जातो.

१०. या सणामध्ये सर्वजण मित्रजन, नातेवाईक एकत्र येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात, मिठाई वाटतात.

अशारितीने या 10 points on Holi in Marathi लेखात आम्ही होळी या सणाविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आवडलं असेल तर होळी बद्दलचा हा लेख आपल्या मित्रांना, परिवारासोबत नक्कीच शेअर करा.

Read also:-

Share on:

Leave a Comment