शहामृग वर 10 ओळी | 10 lines on ostrich in Marathi

10 lines on Ostrich in Marathi मित्रहो आज आपण या लेखात शहामृग वर 10 ओळी पाहणार आहोत. शहामृग या पक्षी नऊ फूट इतका उंच असतो. शहामृग या पक्षाचा मेंदू आकाराने अत्यंत छोटा असतो. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.

10 lines on ostrich in Marathi

शहामृग वर 10 ओळी 10 lines on ostrich in Marathi

शहामृग वर 10 ओळी (सेट १)

१) शहामृग भागात मुख्यतः आफ्रिकेमध्ये आढळून येणारा मोठ्या आकाराचा पक्षी आहे.

२) शहामृग हा जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पक्षी आहे.

३) शहामृगाचे डोके लहान असते व त्याच्या शरीरावर काळ्या रंगाची पिसे असतात.

४) शहामृग या पक्षी नऊ फूट इतका उंच असतो.

५) शहामृग हा पक्षी साधारण चाळीस वर्षे इतका काळ जगतो.

६) शहामृग या पक्षाला सिंह, चित्ता, बिबट्या या प्राण्यांपासून धोका असतो.

७) शहामृग या पक्षाचे घरटे तीन मीटर इतके लांब असते.

८) शहामृग या पक्षाचा मेंदू आकाराने अत्यंत छोटा असतो.

९) शहामृग या पक्षी उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळून येतो व या पक्षाला उडता येत नाही.

१०) शहामृग या पक्षाचे अंडे 15 सेंटिमीटर इतके लांब असते व त्याचे वजन दोन किलो इतके असते.

शहामृग वर 10 ओळी (सेट २)

१) शहामृग आफ्रिका खंडामध्ये आढळून येणारा जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पक्षी आहे.

२) शहामृग या पक्षाला दोन उंच पाय, उंच मान व टोकदार चोच असते.

३) शहामृग या पक्षाची वजन ६० ते १५० किलो इतके असते.

४) शहामृग हा जगातील सर्वात मोठे अंडे देणारा पक्षी आहे.

५) शहामृग हा पक्षी पाण्याशिवाय बराच काळ जिवंत राहू शकतो.

६) या पक्ष्याची मादी एका खेपेला एक किंवा दोन अंडे देते.

७) शहामृग हा पक्षी ताशी 70 किलोमीटर इतक्या वेगाने पळू शकतो.

८) शहामृगाच्या पायांमध्ये खूप ताकद असते व तो पायांचा वापर करून सिंहालादेखील मारू शकतो.

९) शहामृग हा पक्षी ऑस्ट्रेलिया या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.

१०) हा पक्षी जमिनीवर घोड्यापेक्षाही वेगाने पळू शकतो.

Share on:

Leave a Comment