जागतिक तापमान वाढीविषयी माहिती

Info of global warming in Marathi मित्रानो तुम्ही Global warming बद्दल माहिती शोधात आहात का? Global warming ला मराठी भाषेमध्ये जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. या लेखात आम्ही जागतिक तापमान वाढीविषयी काही महत्वाची माहिती सांगितली आहे.

Info of global warming in Marathi

Info of global warming in Marathi जागतिक तापमान वाढीविषयी मराठी मध्ये माहिती

Info of global warming in Marathi

जागतिक तापमानवाढ (Global warming) म्हणजेच पृथ्वी वरील वातावरणातील तापमानात होणारी वाढ. हि तापमानातील वाढ पृथ्वीवरील नैसर्गिक कारणामुळे तसेच माणव निर्मित कारणांमुळे होते. पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे हिमालयातील बर्फ जलद गतीने विरघळू लागले आहे. जागतिक तापमानवाढ हे पृथ्वीवरील राहणाऱ्या सजीवांसाठी धोक्याचे आहे. Global warming पृथ्वीवरील वातावरणावर घातक परिणाम करत आहे.

जागतिक तापमानामुळे अनेक संकट उदभवतात जसे कि दुष्काळ, पाण्याची कमतरता, पूर आणि चक्रीवादळ. जागतिक तापमान हे हवेत सोडले जाणारे हरितगृह वायू अशा अनेक कारणांमुळे वाढत आहे. दिवसेंदिवस जागतिक तापमानाचे प्रमाण अतिशय जलद गतीने वाढत आहे.

Disadvantages of global warming in marathi ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे

जागतिक तापमान वाढीचे निसर्गावर होणारे दुष्परिणाम पुढील प्रमाणे आहेत :-

 • १. पाण्याची पातळी वाढते.
 • २. बर्फाळ प्रदेशातील बर्फ वेगाने वितळू लागतात.
 • ३. हवामान बदलते ज्या मुळे अणेक शारीरिक आजार उद्भवतात.
 • ४. वादळ येतात.
 • ५. जोरात पाऊस आणि गारा पडतात.

How to stop global warming in Marathi ग्लोबल वॉर्मिंग कसे थांबवायचे

दिवसेंदिवस जागतिक तापमान वाढत आहे ज्याचे निसर्गावर खूप घातक असे परिणाम होते म्हणून Global warming थांबविण्यासाठी पुढील दिल्याप्रमाणे गोष्टी केल्यास आपली जागतिक तापमान वाढ कमी करण्यास मदत करेल :-

 • १. कोळश्याचा वापर कमी करा. कोळश्याचा ज्वलनामुळे हवेमध्ये CO2 सारखे हरितगृह वायू पसरले जातात ज्यामुळे वातावरणातील तापमान वाढतो.
 • २. झाडे वाचवा आणि जास्तीत जास्त झाडे लावा. झाडे वातावरणातील CO2 वायू शोषून घेतात.
 • ३. शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करा आणि जवळच्या अंतरावर शक्य असेल तर चालत जा. वाहनांचा जागतिक तापमान वाढीमध्ये खूप मोठा वाटा आहे कारण वाहने पर्यावरणात हरितगृह वायू सोडतात.
 • ४. इंधनावरील चालणाऱ्या वाहनांपेक्षा विजेवरील चालणाऱ्या वाहनाचा वापर करावा.

Reason of global warming in Marathi जागतिक तापमानवाढीचे कारण

जागतिक तापमान वाढीची करणे पुढील प्रमाणे आहेत :-

 • १. वाहतूक
 • २. जंगलतोड
 • ३. औद्योगिकीकरण
 • ४. रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे
 • ५. इंधन जाळल्यामुळे.

अशा प्रकारे मित्रहो या Info of global warming in Marathi लेखात आम्ही जागतिक तापमान वाढीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याचा उपयोग तुम्ही तुमचा शैक्षणिक कामासाठी करू शकता. लेख आवडला असेल तर आपल्या मित्रां बरोबर नक्कीच शेअर करा आणि काही न समजल्यास खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

Read also :-

Share on:

Leave a Comment