If I were a Cloud essay in Marathi [मराठी]

If I were a Cloud essay in Marathi नमस्कार मित्रहो, आज आपण “मी ढग असतो तर” या विषयावर कल्पनात्मक निबंध बघणार आहोत. या निबंध मधे मी या विषयाबाबद्दलचे माझे विचार सांगितलेत आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

If I were a Cloud essay in Marathi

If I were a Cloud essay in Marathi मी ढग असतो तर

If I were a Cloud essay in Marathi (२०० शब्दांत)

आपण सर्वे शाळेत ऐकतो कि जमिनीवरील पाण्याची वाफ होऊन ती वरती आकाशात जाऊन तिचे ढग तयार होते. हे ढग आकाशात वाऱ्याचा प्रवाहा प्रमाणे इकडे तिकडे वाहत असतात. मैळो मैळ प्रवास करतात. कधी गढगढतात तर कधी शांत प्रवास करतात. अशा ढगांकडे बघता बघता पटकन मनात विचार येतो मी ढग असतो तर….

मी ढग असतो तर वाहत वाहत जाऊन अनेक देश विदेशांना भेट दिली असती. अनेक ऐतिहासीक, सुंदर ठिकाणे पाहिली असती. थंडगार हवेत उडत उडत समुद्राचे न दिसणारे टोक पहिले असते.

अनेक देशात जाऊ तिथली लोक, त्यांचे शहर, या बद्दल माहिती जाणून घेतली असती. अभयारण्य, जंगलावर जाऊन तेथील नानाप्रकारच्या प्राण्यांना, रंगीबेरंगी पक्ष्यांचे पाहिलं असत.

मी आकाशात उडतच असल्यामुळे मला कधी वाढल्यास विश्रांती मात्र घेता अली नसती. मला कायमच आकाशात उडत राहावे लागले असते.

मी ढग असतो तर उडणाऱ्या पक्ष्यांना, विमानाला, जवळून पाहले असते. मी असतो तर धर्तीवरील प्रत्येक गोष्ट पाहू शकलो असतो मात्र तेथे उतरून तेथील आनंद नाही घेऊ शकलो असतो.

पावसाचा वेळी मात्र धरती वर पाणी बरसून बरसून मी मात्र संपुष्टात आलो असतो. उन्हाळ्यात धर्तीपेक्षा देखील जवळ असलेल्या कडक कडक उन्हाचे चटके दिवसभर अंगावर घ्यावे लागले असते. हिवाळ्यात रात्रीचा कडाकिचा थंडीत मात्र मी तर पूर्णपणे गारठलो असतो.

नद्यांचा, तल्यांचा वरतून आरामात उडालो असतो पण पोहायचे मन झाल्यास पाण्यात उड्डी टाऊन मुक्तपणे पाण्यात पोहू नाही शकलो असतो. अशा प्रकारे मी ढग झालो असतो तर काही गोष्टी चा आनंद घेता आला असता मात्र काही गोष्टी चे दुःख देखील झाले असते.

अशा प्रकारे मित्रहो या If I were a Cloud essay in Marathi लेखात मी ढग झालं तर मला काय वाट्टेल या बबतीचे काही विचार मांडले आहेत. तुम्हाला हा कल्पनात्मक लेख कसा वाटला हे खाली असलेल्या comment box मध्ये नक्की सांगा. हा लेख तुम्ही तुमचा शैक्षणिक कामासाठी वापरू शकता.

Read also:-

Share on:

Leave a Comment