मोबाईल मध्ये मराठी कीबोर्ड कसे इन्स्टॉल करावे

How to install Marathi keyboard in mobile? नमस्कार मित्रानो, आजकाळ सर्वांकडेच स्मार्टफोन असतो. जर तुमंचाकडे कडे स्मार्टफोन आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला आहे कि तुमचा मोबाइलमधे Mobile कंपनी कडून मिळालेला इंग्लिश Keyboard मराठी कीबोर्डमध्ये कसा How बदलवायचा तर यासाठी आम्ही हा लेख लिहला आहे. जो तुम्हाला मराठी कीबोर्ड Install करण्यास नक्कीच मदत करेल.

How to install Marathi keyboard in mobile
how-to-install-marathi-keyboard-in-mobile

मोबाईल मध्ये मराठी कीबोर्ड कसे इन्स्टॉल करावे How to install Marathi keyboard in mobile?

मित्रानो मोबाइलमध्ये मराठी कीबोर्ड इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही खालील दिलेली सेटिंग आपल्या मोबाइलवर करा, जे तुम्हाला मराठी कीबोर्ड इन्स्टॉल करण्यासाठी मदत करतील.

पुढील स्टेप्स करा:-

  1. सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड मोबाइल ( Android mobile ) मधील कीबोर्ड खाली दाखविल्या प्रमाणे ओपन करा.

२. कीबोर्ड उघडल्यानंतर कीवबोर्ड वर तुम्हाला एक खाली दिलेल्या प्रमाणे एक चिन्ह ( Symbol ) दिसेल त्यावर क्लिक करा.

३. चिन्हावर क्लिक केल्यांनतर तुमचा मोबाइल स्क्रीन वर खाली दिलेल्या प्रमाणे वेग वेगळ्या कीबोर्ड संबंधित सेटीन्ग्स दिसतील. तर यामध्ये तुम्हाला languages वर क्लिक करायचे आहे कारण आपल्याला कीबोर्ड ( Keyboard ) मध्ये भाषेसंबंधित सेटीन्ग्स करायची आहे.

४. Languages मध्ये आल्यांनंतर तुम्हाला येथे फक्त एकच English भाषा दिसेल जी तुम्हाला कंपनी कडून सेट करून मिळालेली असते.

५. तर येथे तुम्हाला येथे मराठी भाषा निवडावी लागेल. त्यासाठी खाली असलेल्या निळ्या रंगात असलेल्या Add keyboard वर क्लिक करावे लागेल.या

६. Add keyboard वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर प्रकारच्या भाषा समोर येतील. तर आता तुम्ही या मधे खाली खाली जाऊन Marathi (India) या भाषेवर क्लिक करावे.

७. मराठी भाषेवर क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला मोबाइल वर मराठी कीबोर्ड निवडण्यासाठी पर्याय येतील तर त्यामध्ये तुम्हाला खालील फोटो मध्ये दिल्या प्रमाणे बदल करायचे आहेत म्हणजेच फक्त “abc -> मराठी” हे बंद करून त्याझ्याच बाजूलाचे “Marathi” पर्याय हे निवडाचे आहे. व हे केल्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यात Done वर क्लिक करावे.

८. Done केल्यानंतर, आपली मोबाइल मधली सेटिंग झाली आहे.

९. आता पुन्हा कीबोर्ड वर या, कीबोर्ड वर खाली असलेल्या पृथ्वी सारख्या चिन्हावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुमचा मराठी कीबोर्ड आला आहे आणि तुम्ही याचा वापर करून मराठी मध्ये लिहू शकता.

आता जर तुम्हाला मराठी मधून पुन्हा इंग्लिश कीबोर्ड कडे जायचं असेल तर तुम्हाला वाटेल अरे पुन्हा सेटिंग करावी लागेल तर असं काही नाही आहे.

ज्या पृथ्वी चा चिन्हावर क्लिक करून तुम्ही मराठी कीबोर्ड ( Marathi keyboard ) चालू केले त्याच चिन्हावर क्लिक केल्यास तुम्ही इंग्लिश कीबोर्ड वर जाल. आणि जर तुम्ही पुन्हा पृथ्वीचा चिन्हावर क्लिक केल्यास मराठी कीबोर्ड वर जाल.

अशा प्रकारे मित्रहो हि वरील सेटिंग मोबाइल वर एकदाच करण्यासाची गरज पडते, पुन्हा पुन्हा कारण्याची गरज पडत नाही. तुम्ही फक्त या पृथ्वी चा चिन्हाचा वापर करून मराठी आणि इंग्लिश कीबोर्ड निवडू शकता.

तर मित्रानो अशा करतो आहे कि How to install Marathi keyboard in mobile आम्ही जे काही सांगितले आहे ते तुम्हाला लक्षात आले असेलच, जर तुम्हाला हे करताना काहीहि अडचण आली असेल तर कंमेंट बॉक्स मधे नक्की विचारा आणि जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर, नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि इतर असेच काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असती तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा, आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment