भारतरत्न पुरस्कार विजेते सर्व माहिती

मित्रहो आज आपण या लेखात आज पर्यंतच्या सर्व भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती बद्दल माहिती करून घेणार आहोत. मित्रहो भारतरत्न हे भारत देशामधील सर्वात उच्च नागरी पुरस्कार आहे. या पुरस्काराची सुरवात इ.स. १९५४ मध्ये करण्यात आली आणि २०१९ पर्यंत एकूण ४८ भारतरत्न पुरस्कार विजेत्यास देण्यात आले आहेत.

Bharat ratna puraskar list in marathi

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती | Bharat ratna puraskar list in marathi

भारतरत्न पुरस्कार यादी 2019:

२०१९ मध्ये भारतरत्न पुरस्कार हे नानाजी देशमुख (समाजकर्ते), प्रणव मुखर्जी (भारतातील १३ वे राष्ट्रपती) आणि भूपेन हजारिका (गायक) या तिन व्यक्तींना देण्यात आले. हे पुरस्कार दिल्ली मधील राष्ट्रपती भवनामध्ये ८ ऑगस्ट २०१९ या दिवशी देण्यात आले.

नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका याना भारतरत्न मरणोत्तर देण्यात आले होते.

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या महिला:

१९५४ पासून २०१९ वर्षापर्यंत खालील एकूण ५ महिलांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहे.

  1. इंदिरा गांधी
  2. अरुणा असफ अली
  3. लता मंगेशकर
  4. मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी
  5. मदर तेरेसा

मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती:

भारतरत्न पुरस्काराची स्थापना १९५४ करण्यात आली आणि १९५५ वर्षांपासून हे पुरस्कार मरणोत्तर देण्यास देखील सुरु करण्यात आले. २०१९ वर्षापर्यन्त खालील सांगिलत्याप्रमाणे एकूण १४ व्यक्तीस मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आले.

  1. लालबहादूर शास्त्री
  2. कुमारसामी कामराज
  3. विनायक नरहरी भावे
  4. मरुदुर गोपालन रामचंद्रन
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  6. राजीव गांधी
  7. वल्लभभाई पटेल
  8. मौलाना अबुल कलाम आझाद
  9. अरुणा असफ अली
  10. जयप्रकाश नारायण
  11. गोपीनाथ बोरदोलोई
  12. पंडित मदनमोहन मालवीय
  13. चंडिकादास अमृतराव देशमुख
  14. डॉ. भूपेन हजारिका

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती (१९५४ ते २०१५):

क्रमांकपुरस्कार वर्षपुरस्कार विजेत्यांचे नाव
२०१५अटलबिहारी वाजपेयी
२०१५पंडित मदनमोहन मालवीय
२०१४सचिन रमेश तेंडुलकर
२०१४चिंतामणी नागेश रामचंद्र राव
२००८पंडित भीमसेन जोशी
२००१उस्ताद बिस्मिल्ला खॉं
२००१लता मंगेशकर
१९९९अमर्त्य सेन
१९९९जयप्रकाश नारायण
१०१९९९गोपीनाथ बोरदोलोई
१११९९९पंडित रविशंकर
१२१९९८चिदंबरम्‌ सुब्रमण्यम्
१३१९९८मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी
१४१९९७गुलझारीलाल नंदा
१५१९९७अरुणा असफ अली
१६१९९७ए.पी.जे. अब्दुल कलाम
१७१९९२जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा
१८१९९२मौलाना अबुल कलाम आझाद
१९१९९२सत्यजित राय
२०१९९१मोरारजी रणछोडजी देसाई
२११९९१वल्लभभाई पटेल
२२१९९१राजीव गांधी
२३१९९०नेल्सन रोलिह्लाह्ला मंडेला
२४१९९०डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२५१९८८मरुदुर गोपालन रामचंद्रन
२६१९८७खान अब्दुल गफारखान
२७१९८३विनायक नरहरी भावे
२८१९८०मदर तेरेसा
२९१९७६कुमारसामी कामराज
३०१९७५व्ही.व्ही. गिरी
३११९७१इंदिरा गांधी
३२१९६६लालबहादूर शास्त्री
३३१९६३डॉ. पांडुरंग वामन काणे
३४१९६३डॉ. झाकिर हुसेन
३५१९६२डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय
३६१९६१पुरुषोत्तम दास टंडन
३७१९६१डॉ. बी.सी. रॉय
३८१९५८धोंडो केशव कर्वे
३९१९५७गोविंद वल्लभ पंत
४०१९५५जवाहरलाल मोतीलाल नेहरू
४११९५५सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या
४२१९५५डॉ. भगवान दास
४३१९५४सर्वेपल्ली राधाकृष्णन
४४१९५४चंद्रशेखर वेंकटरामन
४५१९५४चक्रवर्ती राजगोपालाचारी

अशाप्रकारे मित्रहो आम्ही Bharat ratna puraskar list in marathi या लेखात भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कंमेंट बॉक्स सांगायला विसरू नका.

हे देखील वाचा:

Media credits:-

  • Bharat Ratna, India’s highest civilian award image by Wikipedia
Share on:

Leave a Comment